garbhapat krnyabadal asked 7 years ago

Hi…Mazya lagnala 3 month zale aahet aata mazi wife pregnent aahe 3 tarikh la pali zali nhi mjanun aamhi pregnency test meter ne chek kel tyat as kalal ki ti pregnent aahe pn aamhala aatach bal nkoy aamchi aarthik paristiti bikt aahe ….aamhi ky krav

1 उत्तर
Answer for garbhapat krnyabadal answered 7 years ago

आशा आहे तुम्ही दोघांनी या विषयावर संवाद साधला असेल. हा निर्णय दोघांनी मिळून घेण्याचा आहे. जर तुमचा निर्णय झाला असेल तर आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. किंवा जवळच्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरकडे जा. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. शहरांच्या ठिकाणी सरकारमान्य गर्भपात केंद्र असतात. तिथे कायदेशीर गर्भपातासाठी आवश्यक सोयी असतात शिवाय प्रशिक्षित डॉक्टरही असतात. आणखी काही शंका असतील तर खाली एका हेल्पलाईनविषयीच्या माहितीची लिंक देत आहोत. त्यांना संपर्क साधा.

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

https://letstalksexuality.com/abortion/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 2 =