प्रश्नोत्तरेGarodarpnache kahi symptoms periods yenyachya agodr 4 divs

1 उत्तर

गर्भधारणा झाली असेल तर पाळी चुकते. म्हणजे पाळी येत नाही. त्यामुळे पाळी चुकणे हेच एक गर्भधारणेचे प्रमुख लक्षण आहे. अर्थात पाळी अपेक्षित तारखेला आली नाही म्हणजे गर्भधारणाच झाली असेल असे मात्र नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 18 =