Gynecomastia asked 7 years ago

1 उत्तर
Answer for Gynecomastia answered 7 years ago

पुरुषांमध्ये अनेक कारणांनी छातीचा आकार वाढण्याची स्थिती उद्भवते. त्यात वजन वाढणे, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, काही कारणांसाठी घेत असलेल्या औषधांचा परिणाम किंवा व्यसन यांचा समावेश असू शक्ती. हे वाढलेले अनावश्यक स्नायू किंवा चरबी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया डॉक्टर सुचवू शकतात. खाली काही लिंक्स देत आहोत. त्यातील लेख जरूर वाचा. आणि आपल्या डॉक्टरांना भेटा..

https://letstalksexuality.com/question/mi-mulga-asun-mazi-chest-lombate-mi-kay-kru-aani-upchar-ghenysathi-doctor-refer-kra/

https://letstalksexuality.com/question/mi-22-years-old-purush-asun-mazi-chati-jast-aahe-and-chest-fit-nahi-tyvar-upay-sangun-doctor-refer-kra/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 7 =