एच.आय.व्ही असलेल्या व्यक्तीच्या घामातून, लाळेतून, डोळ्याच्या पाण्यातून किंवा स्पर्शातून एच.आय.व्ही.चा संसर्ग होत नाही.
निरोध न वापरता लैंगिक संबंध आल्यास मात्र एच आय व्हीचा संसर्ग होऊ शकतो.
Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India
letstalksexuality.com@gmail.com