प्रश्नोत्तरेCategory: Public Questionshastmaithun jast kela tar kiti vela karava? kiti divasala karava
1 उत्तर

हस्तमैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. दिवसाला कितीवेळा करावं याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. हस्तमैथुन केल्यामुळं शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होत नाही. फक्त हस्तमैथुन करताना लिंगाला/योनीला इजा करतील अशी टोकदार किंवा धारदार साधनांचा वापर टाळावा. शिवाय़ तुमच्या दैनंदिन आयुष्यातील कामं यामुळं विस्कळीत होणार नाहीत हे पहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 6 =