प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsI have addiction of mastrubution…I am 23 years old..Unmarried Boy…pls suggest me

I have addiction of mastrubution…I am 23 years old..Unmarried Boy…pls suggest me

1 उत्तर

हस्तमैथुनाची सवय असणं यात गैर काही नाही. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. यामध्ये स्वच्छतेची काळजी घेवून योग्य पध्दतीने केलं तर काहीही धोका नाही. ही सर्वात काळजी फक्त एवढीच घेतली पाहिजे की सतत डोक्यात सेक्सबद्दल विचार येत असतील इतर कामांमध्ये मन गुंतवा. हस्तमैथुनामुळं लिंग वाकडेपणा किंवा वीर्याची कमतरता होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 8 =