1 उत्तर
साधारणपणे १२ व्या दिवशी. पुढची पाळी येण्याच्या आधी साधारण १२ ते १६ दिवसांचा काळ हा निश्चित काळ समजला जातो. म्हणजे या दिवसांच्या आधीचा दिवस हा अन्डोत्सर्जनाचा (ovulation) दिवस असतो. सविस्तर उत्तरासाठी खालील लिंक्स वरील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा