प्रश्नोत्तरेCategory: Public Questionskiti vela sex kelyavar pregnant rahte

3 उत्तर

सेक्स किती वेळा केला यावर गर्भधारणा/ प्रेग्नंट राहणे हे अवलंबून नसून मासिक पाळीचक्राच्या गर्भधारणेस पूरक काळात सेक्स का यावर अवलंबून असते. गर्भधारणा नक्की कशी व कधी होते हे समजून घेण्यासाठी खलील लिंक्सवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/conception/.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

my test ans

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 4 =