1 उत्तर
लग्नाआधी लैंगिक संबध ठेवावेत की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य आहे. तुम्ही लग्नाआधी स्वतःच्या मर्जीने सुरक्षित लैंगिक संबध ठेवले असतील तर त्यात काहीही गैर नाही. त्यामुळे तुमच्या मनात जात जर भीती किंवा अपराधीपणाची भावना असेल तर ती काढून टाका. लग्नाआधी लैंगिक संबंध ही जर समस्याच नाही तर सोल्युशनचा प्रश्नच येत नाही. तुमच्या मनात आणखी काही शंका, भीती असेल तर नक्की विचारा. खालील लिंकवरील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा