तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे हे समजू शकलं नाही. कृपया तुमचा प्रश्न विस्ताराने आणि स्पष्टपणे विचारा म्हणजे उत्तर देणं सोप्पं जाईल. आपल्या वेबसाईटवर पुरुषाचं शरीर आणि लिंगाचा आकार, साईझ, लांबी याविषयीचे अनेक लेख आणि प्रश्न चर्चिले आहेत त्याची लिंक देत आहे. ते नक्की वाचा. त्याव्यतिरिक्त जर तुमचा काही प्रश्न असेल तर आवर्जून विचारा
https://letstalksexuality.com/male-body/
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/