1 उत्तर
लिंगामध्ये असा काही धागा नसतो त्यामुळे तो तुटण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याकडे स्वतःच्या शरीराविषयी, लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही त्यामुळे अनेक गैरसमज आढळून येतात त्यातीलच हा एक असावा. आपल्याला आपल्या शरीराविषयी शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराविषयी आधी जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/male-body/
https://letstalksexuality.com/female-body/
https://letstalksexuality.com/category/our-bodies/
आपले उत्तर प्रविष्ट करा