1 उत्तर
लिंगाचा आकार किती असावा? ते किती इंच असावे? असे काही मापदंड नाही. बऱ्याच पुरुषांमध्ये याबद्दल अनेक गैरसमज दिसून येतात. लक्षात ठेवा ‘आकार नाही आनंद महत्वाचा’
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
आपले उत्तर प्रविष्ट करा