Lingachi size kashi mojavi? asked 7 years ago

Mala lingachi size kiti asavi he vicharaych nahi…karan tyache uttar milale aahe..pn ata size mojavi kashi means start and end point konta asava?

Ani katade mage gheun mojavi ki na mage gheta?

1 उत्तर

तुम्ही लिंगाच्या लांबीबद्दल आधीच वेबसाईटवर वाचले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या लिंगाची साईझ वेगवेगळी असते आणि लिंगाची साईझ आणि लैंगिक समाधान यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही हे तुम्हाला माहित असेलंच. लिंगाची लांबी मोजावा याची काही चित्र देत आहे त्याचा उपयोग होईल.

Image courtasy: http://www.penissizes.org/how-to-measure-penis-size

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 12 =