प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsLockdown suru zalyapasun daily 3 vela sex krto amhi…bykochi MC asli tari sex krto amhi….me v mazi bayko sex la addict zalo ahe…. daily 3 vela sex klyavr kahi side effects ahet ka?

1 उत्तर

जर दोघांच्या मर्जीने लैंगिक संबंध केले जात असतील व कोणालाही कसलाही त्रास होत नसेल तर काहीच प्रोब्लेम नाही.
फक्त एकमेकाची काळजी घ्या, अवाजवी काही स्टंट करु नका. खूप शुभेच्छा !
पाळीच्या काळात लैंगिक संबंध करावेत की नाही यासाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/sex_during_periods/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 17 =