1 उत्तर
एकतर गोळ्या का घेतल्या हा प्रश्न आहे. पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपण त्याभोवती विटाळ जोडला आहे. आधी अशा जोखडातुन बाहेर पडायला हवंय.
तुम्ही घाबरुन जाऊ नका, गोळ्या घेतल्यामुळे पाळी पुढे मागे होण्याची शकयता असते. पाळीची वाट पहा अन्यथा डॉक्टरांना भेटा.
आपल्याला जर गर्भधारणा नको असल्यास निरोधचा पर्याय उत्तम आहे. आणखी गर्भनिरोधकांबाबत माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/contraception/
आपले उत्तर प्रविष्ट करा