marriage asked 7 years ago

Sir mi eka mulgi barobar marriage karnar ahe pan tila extra finger ahet pudhe sexlife madhe problem honar ka?mi tya mulgi barobar marriage karu ka?****

1 उत्तर
Answer for marriage answered 7 years ago

एक्स्ट्रा बोट आणि लैंगिक आयुष्य याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही जर एकमेकांसाठी पूरक असाल तर लग्न करण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी