1 उत्तर
मासिक पाळीचे चक्र असते. सामान्यपणे २८ ते ३० दिवसांनी आणि दर महिन्याला पाळी येणे गरजेचे आहे. ती अनियमित होण्याची अनेक कारण असू शकतात उदा. खूप मानसिक ताण, गरोदरपण, अॅनेमिया, एखादा आजार किंवा औषधोपचार सुरु असल्यास होऊ शकते. नियमितपणे येणारी किंवा काही कारणांनी अनियमित झालेली पाळी दोन किंवा तीन दिवसात आणता येत नाही. विशेषतः काही खाल्ल्याने मासिक पाळी लवकर येते हा गैरसमज आहे.
Pregnent rahile tari masik paali yeu shakte ka ans me please
आपले उत्तर प्रविष्ट करा