प्रश्नोत्तरेmasik pali chya 02 divas agodar sex kyalyane 07 divas zale masik pali ali nahi

1 उत्तर

गर्भधारणा झाली आहे की नाही हे घरच्याघरी तपासण्यासाठी कुठल्याही मेडिकल दुकानात एक किट मिळते. दिवस मोजण्यापेक्षा ते आणा आणि तपासा. दोन तीन वेळेस तपासूनही खात्री वाटत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 18 =