1 उत्तर
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या बाजारात मिळतात. पण या गोळ्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. या गोळ्या कशा काम करतात आणि त्यांचे होणारे अन्य परिणामही जाणून घ्या. लक्षात ठेवा या गोळ्या घेऊनही पाळी येऊ शकते. तेंव्हा तयारी ठेवा. खाली एका लेखाची लिंक देत आहोत. मासिक पाळी आणि त्याबद्दल समाजात, स्त्रियांच्या मनात असणाऱ्या भीती, समज-गैर समज यांविषयी हा लेख चांगले भाष्य करतो. तो वाचा.
https://letstalksexuality.com/medicines-for-delaying-menstruation/
आपले उत्तर प्रविष्ट करा