प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMasik pali: Maji 26 date ahe.pn ajun mla pali ali nahi.mla ata 2years cha mulga ahe..amhala ata nko ahe baby. Plzzz mla upay sanga na…argent

Maji 26 date ahe.pn ajun mla pali ali nahi.mla ata 2years cha mulga ahe..amhala ata nko ahe baby. Plzzz mla upay sanga na…argent

1 उत्तर
Answer for Masik pali answered 8 years ago

मानसिक ताणतणावामुळं किंवा शारीरिक आजारपणामुळं मासिक पाळी मागे-पुढे होवू शकते. यात चिंत करण्याचं कारण नसतं. जर शरीरसंबंध कोणतही गर्भनिरोधक न वापरता(जसं कंडोम न वापरता) आले असतील आणि त्यामुळं तुम्हाला चिंता वाटत असेल तर बाजारामध्ये प्रेगनन्सी किट उपलब्ध आहेत. या किटचा वापर करुन घरच्या घरी गर्भधारणेची तपासणी करता येईल. तपासणी पॉजिटिव्ह आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे लक्षात ठेवा.

१. मासिक पाळी मानसिक ताणतणाव आणि आजारपणामुळं मागे पुढे जावू शकते

२. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी जोडीदाराला गर्भनिरोधके वापरण्याचा आग्रह धरा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 1 =