Prone masterbation (गादीवर पालथे पडून केलेल्या) masterbation मुळे hiv किंवा गुप्त रोग होतो
1 उत्तर
हस्तमैथुन आणि एच.आय.व्ही किंवा गुप्तरोग याचा काहीही संबंध नाही. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन कोणत्याही प्रकारे करा मात्र हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच लैंगिक अवयवांना इजा होईल असे काही करू नका. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा