प्रश्नोत्तरेmaze mr. meji ichaa stana roj roj sex karat nahi mukhmithun karu det nahit kay karave

1 उत्तर

प्रत्येकाची लैंगिक इच्छा, आवड निवड आणि अभिव्यक्ती वेगवेगळी असते. आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला काय आणि कधी आवडतं याविषयी एकमेकांमध्ये संवाद असायला हवा आणि परस्परांना आनंद मिळवून देण्यासाठी परस्पर संमतीने लैंगिक क्रिया आणि कृती कराव्यात.

त्यांना दररोज सेक्स करण्याची इच्छा नसेल तर त्यांच्या इच्छेविरुद्ध तुमचाही आग्रह नको. राहिला प्रश्न मुखमैथुनाचा. सगळ्यांनाच मुखमैथुन आवडेल असे नाही त्यामुळे दोघांना आवडेल अशा लैंगिक कृती आणि क्रिया दोघं मिळून शोधा. दोघांचाही आनंद, संमती, इच्छा आणि मानसिक तयारी तितकीच महत्वाची आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 7 =