प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMazi gf bocha chatte maza as ka karte ti ???

akshay

1 उत्तर

कारण, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक संबंध ठेवताना, व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. बर्याचदा जोडीदारासोबत एकमेकाला लैंगिक कृतीत काय आवडते वा आवडत नाही यावर मोकळेपणाने बोलणेच झालेले नसते. अशावेळी जोडिदाराला स्वत:च्या आवडीने वेगवेगळ्या प्रकारे उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जर जोडीदाराने केलेली कोणती लैंगिक कृती जसे कि मुखमैथुन, चुंबन किंवा जसे तुम्ही म्हणालात तशी कोणतीही कृती आवडत नसेल, सुखकारक नसेल तर ते त्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलून घ्यावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 7 =