शक्यता नाकारता येत नाही. अनेकांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध असतील तर एच. आय. व्ही. किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोका वाढतो. तुमच्या प्रश्नातील इतर मुद्द्यांविषयी आवर्जून बोलावेसे वाटते.
१. ही तुमच्या पत्नीची आणि इतर लैंगिक जोडीदारांची फसवणूक नाही का? नात्यामध्ये पारदर्शकता असेल तर ते कोणत्याही नात्यासाठी चांगलं असतं. शेवटी निर्णय तुमचा पण परिणामांची तयारी सुद्धा असावी.
२. तुमचे लिंग मोठे आहे म्हणून खुप मुली तुमच्यासोबत सेक्स करायला तयार होतील हे तुम्ही गृहीत तर धरत नाही ना? ही फॅँटसी तर नाही ना ?
३. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लिंगाचा आकार, साईझ, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/