प्रश्नोत्तरेMazya periods mde jr veles 7 divsacha happy asto mhnje 26 days nantr mla periods yety pnnn ya veli february ha mhina 28 divsacha aahe mg mla date 7 tarkela date khayla hvi hoti pn ajun aaliy nahi mg me pregnant aahe ka

1 उत्तर

ते तुम्हाला तपासावे लागेल. मेडिकल दुकानात असे टेस्ट कीट मिळते ते आणा आणि पहा. पाळी चुकल्यानंतर साधारण आठवडाभरानंतर अथवा संबंध आल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांनी टेस्ट केलीत तर गर्भधारणा झाली आहे की नाही हे अधिक खात्रीने सांगता येते. ही घरच्या घरी करता येणारी टेस्ट सकाळी उठल्या उठल्या केलीत तर अधिक योग्य निकाल मिळू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =