1 उत्तर
गर्भपातासाठीच्या गोळ्या, औषधे ही फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विकत घेता येतात आणि त्यांच्या देखरेखीखाली वापरता येतात. तुमच्या जोडीदाराने जर त्यांना हा गर्भ नको असेल तर आपल्या जवळच्या किंवा त्यांना योग्य वाटणाऱ्या सरकार मान्य गर्भपात केंद्राची मदत घ्यायला हवी.खाली एक हेल्पलाईनची माहिती देत आहोत. तिथे फोन केलात तर योग्य ती मदत मिळेल.
आपले उत्तर प्रविष्ट करा