प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsअनेक स्त्रियांना किस केल्या ने h i v एड्स होऊ शकतो का?
1 उत्तर

नाही. फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने एचआयव्ही होत नाही. एका किंवा अनेक स्त्रियांना किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 1 =