Hi,
Nagna(nude) kinva kami kadpyat zopnyache kahi fayade ahet ka? asa karana kit pat yogya ahe?
thanks,
1 उत्तर
नग्न झोपण्याचे काही फायदे किंवा तोटे आहेत असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. हा प्रत्येकाच्या इच्छेचा, कम्फर्टचा प्रश्न आहे. असं वाटणं किंवा अशी इच्छा होणं यात योग्य-अयोग्य, काही विचित्र, असंस्कृत असं काही नाही. एखाद्याला आवडत असेल, काम्फर्टेबल वाटत असेल तर त्यांना नग्न किंवा कमी कपड्यात झोपण्यास काहीच हरकत नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा