प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsPrashasniy upakram: Tumachi website kharach khup prashansniy upkram aahe.. Mala tumachya sobat volunteer karayache aahe..Kaay karave lagel ?

Tumachi website kharach khup prashansniy upkram aahe.. Mala tumachya sobat volunteer karayache aahe..Kaay karave lagel ?

1 उत्तर
Answer for Prashasniy upakram answered 8 years ago

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ही वेबसाईट मुख्यतः लैंगिकता आणि त्यासंदर्भातील मूल्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी चालू केली आहे. वेबसाईटसाठी तुम्हाला खालीलप्रकारे नक्कीच मदत करता येईल.

१. वेबसाईट आकर्षक बनवण्य़ासाठी काही नविन कल्पना सुचवणे.

२. तुम्ही जर काही लेखांचं इंग्रजी भाषांतर करु शकाल तर आम्हाला नक्कीच आवडेल.

३. वयक्तिक आयुष्यातील काही घटना ज्या लैंगिक पैलूंवर सकारात्मक चर्चा करण्यास महत्वाचा आहेत त्यावर तुम्ही लेख लिहू शकता.

४. या वेबसाईटवरील जे पोल टाकले जातात त्यावर एखादा लेख लिहून पाठवू शकता.

५. किंवा तुम्हाला वेबसाईट संदर्भात अधिक भन्नाट कल्पना सुचल्या तर आम्हाला आमच्या मेलवर नक्की पाठवा. प्रत्यक्ष भेटून देखील बोलता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 11 =