गरोदरपणाचे नियोजन करण्यासाठी तुमचे शरीर त्यासाठी तयार आहे का हे बघणे आवश्यक असते. तसंच तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही त्रासाविषयी, आजाराविषयी तुमच्या डॉक्टरांशी, स्त्रीरोगतज्ञांशी बोलणं कधीही चांगलं. याविषयी डॉक्टरांशी बोला ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील.