प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMaze way 21 warsh ahe maze lagn 2 warsha purvi zal pan ata mala ajun 4 warsh mul nako ahe

Maze way 21 warsh ahe maze lagn 2 warsha purvi zal pan ata mala ajun 4 warsh mul nako ahe pan 4 warsha nanter jewha mala mul hav asel tewha mi pregnent rahu shakel ka

1 उत्तर
Answer for Pregnancy baddal answered 8 years ago

नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी आज बाजारामध्ये अनेक प्रकारची गर्भनिरोधकं उपलब्ध आहेत. मात्र अशी गर्भनिरोधके वापरताना त्याच्या परिणामांची खात्री करुन घ्यायला हवी. संप्रेरकांच्या सहाय्याने मासिक पाळीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण करुन गर्भ वाढ होवून देत नाही, अशा गर्भनिरोधकांचे शरीरावर परिणाम होत असतात. याबद्दल अधिकमाहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hazardous-contraceptives/

त्यामुळे ती वापरताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही अशाप्रकारची गर्भनिरोधके डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा जास्त प्रमाणात वापरत असाल तर गर्भधारणेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. तुलनेने कंडोम हा जास्त सुरक्षित मार्ग आहे. गर्भधारणा नक्की कशी होते? याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =