Mi 6 months pregnant ahe pan mala laghavichya jagela khajun ata jakham jali ahe tar ti kashi nit karu lavkar sanga plz mala delivery paryant te swacha nit karaych ahe.
लघवीच्या ठिकाणी (मूत्रमार्ग) किंवा योनीमार्गात एखादे इन्फेक्शन झालेले असू शकते. फार उशीर न करता ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञानाचा सल्ला घ्या. खाजवल्याने जखम झाली आहे तर ती लवकर उपचार नाही घेतले तर वाढू शकते. यामागचे नेमके कारण माहिती करून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. तसेच ते एखादे इन्फेक्शन असेल आणि वेळेत लक्ष नाही दिले तर गर्भाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामध्ये घाबरण्यासारखे किंवा लाजण्यासारखे काहीही नाही. त्यासाठी स्त्रीरोगतज्ञांना अवश्य भेटा. लवकर उपचार केले तर लवकर आराम मिळेल. काळजी घ्या.