1 उत्तर
साधारणपणे संभोग 3 ते 5 मिनिटं चालतो. त्यामुळे तुम्हाला घाबरण्यासारखं काही नाही. यापेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर त्याला वीर्यस्खलन म्हणतात. तुमच्या बाबत ही समस्या आहे असं वाटत नाही. संभोग किती वेळ चालतो यापेक्षाही संभोगातून दोन्ही जोडीदारांना आनंद मिळतोय का नाही, दोघांना सुख मिळतंय का नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.
तरी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा
sex timing 1 min ahe vadhvaycha ahe kay karu
तुमच्या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ तसेच https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/ या लिंक वरील लेखामध्ये लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे, हा लेख नक्की वाचा.
शिवाय शीघ्रपतनाविषयी वेबसाईटवर अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.
प्रश्नोत्तरे: https://letstalksexuality.com/question/