प्रश्नोत्तरेCategory: Public Questionspurus wayam kartana langot kinwa sapotar ka waprtat?

purus wayam kartana langot kinwa sapotar ka waprtat?****

1 उत्तर

ह्यात विशेष असं काही कारण असण्याची शक्यता नाही. व्यायाम करताना लिंग किंवा वृषणाला धक्का लागू नये अथवा इजा होऊ नये अथवा कम्फर्टेबल वाटावं अशी कारणं असू शकतात जी रास्त ही आहेत. पण ह्याच्या शिवाय दुसरं काही कारण असेल असं दिसत नाही. परंतू लिंग प्रदेश लंगोटीने बांधल्याने अधिक व्यायाम होतो अथवा खरा पैलवान बनता येतं अथवा लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवता येतं हे सारे गैरसमज आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 9 =