प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळणार ?

1 उत्तर
Answer for question answered 6 years ago

अशा प्रकारे काही लोक पुन्हा प्रश्न विचारत आहेत. त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचतात पण जर आपण आपला ईमेल बरोबर दिला तरच प्रश्नाचे उत्तर आपल्या पर्यंत पोहोचू शकते अन्यथा उत्तर मिळणार नाही. कृपया बरोबर ईमेल देत चला ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर पोहोचतील.
धन्यवाद
खूप लवकर उत्तर हवे असल्यास letstalksexuality.com@gmail.com या ईमेल वर देखील प्रश्न विचारु शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 20 =