लोक याबद्दल देखील विचारतात

प्रश्नोत्तरेTag: सुरक्षित शरीरसंबंध
Sex karun zalyavar baykoche stomach kadak hote
Opencasino en ligne commented 2 months ago • 
1169 views1 answers
एच आय व्ही: माझा जखमेवर एका स्रीचे रक्त लागले होते, 1 ऑगस्टला. मी खूप घाबरलो होतो. कारण आठ दहा दिवसांनी हातावर लाल दाने आणि परत परत पूरळ येत होते. मग मी 20 सप्टेंबरला आरएनए पीसीआर केली ती निगेटीव आली. 3 महीन्याने एन्टीबाँडी 1 & 2 परत केली ती पण निगेटीव आली . मी सहा महीन्यांपासून तोच वीचार करतोय. 6 महीने होउन 2 दिवसानी वेस्टर्ण बोल्ट टेस्ट केली ती पन निगेटीव मग मला सहा महीण्या पासून ताप येणे गळा सूखने गूडघे दूखने असे का होत असेल? आणि चार महीण्या पासुन लींगा वर लाल दाने परत परत येने तडे पडने असे का होत असेल मला एच आव्ही तर नसेल प्लीज सांगा ना खूप घाबरल्या मूले असे होत असेल का? डाँक्टर लोकांना भेटल्या वर ते तूला काहीच झाले नाही असे सांगतात प्लीझ मदत करा ना
Open answered 8 years ago • 
1832 views1 answers