Skip to content
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आमच्याबद्दल
सहभागी व्हा
प्रश्न मनातले
अमिला विचारा
महत्त्वाचे प्रश्न
लोकं याबद्दलही विचारतात
व्हिडिओ
पॉडकास्ट
प्रोफाइल
युवा
पालक
प्रशिक्षक
पर्याय निवडायचा नाही
Search for:
Search Button
आपली शरीरे
नातेसंबंध
लैंगिक आरोग्य
प्रजनन आणि गर्भनिरोधन
लिंगभाव व लैंगिक ओळख
लैंगिकता आणि हिंसा
लैंगिकता व मानसिक आरोग्य
अपंगत्व आणि लैंगिकता
लैंगिकता व इंटरनेट
लैंगिकता व संस्कृती
लैंगिकता व कायदा
लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
›
Tag: aids
Filter:
All
Date
Open
Resolved
Closed
प्रश्न विचारा
Aids vishayi mahiti: Gharamadhe Aids zaleli vyakti asel tar tichya sahavasatun kahi dhoka ahe ka? tya vyaktine vaprelele toilet bathroom apn vaparale tar kahi dhoka ahe ka?
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1282
views
1
answers
पुरषाने पुरुषासोबत सेक्स केला तर एड्स होतो का
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1632
views
1
answers
पाळी असल्यास सेक्स केल्यास धोका संभवतो का
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2226
views
1
answers
Periods madhe pad vaparale tar garbhadarnesathi kahi problem hoto ka
Open
answered 8 years ago
•
Public Questions
886
views
1
answers
लैगिक प्रश्न: या आधी मी विचारले होते. http://98b.7e8.myftpupload.com/question/लैगिक-प्रश्न/ Parva पुणे मधे पेठेत गेलतो. आतमधे गेल्या नंतर विर्य पतन नाही झाले. आधी मी विचारल्या प्रमाणे हस्तमैथुन मी सारखे करतो. माझे मित्र mhanale हस्तमैथुन केल्यमुले maza Stamina vadhla ahe. Kay karan ahe sanga please. 2 condom aslyamule zale nasel ki Dusar kahi. Ani bhaher alyapasun kahi vel khup garam vatat hote ling.
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1582
views
0
answers
लैगिक प्रश्न: या आधी मी विचारले होते. https://letstalksexuality.com/question/लैगिक-प्रश्न/ Parva पुणे मधे पेठेत गेलतो. आतमधे गेल्या नंतर विर्य पतन नाही झाले. आधी मी विचारल्या प्रमाणे हस्तमैथुन मी सारखे करतो. माझे मित्र mhanale हस्तमैथुन केल्यमुले maza Stamina vadhla ahe. Kay karan ahe sanga please. 2 condom aslyamule zale nasel ki Dusar kahi. Ani bhaher alyapasun kahi vel khup garam vatat hote ling.
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1855
views
1
answers
मुली सोबत कसा सेक्स करावा?
Open
answered 8 years ago
•
Public Questions
94111
views
1
answers
पुरुषाला पुरुषापासून एडस होतो का?
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1457
views
1
answers
एच आय व्ही: माझा जखमेवर एका स्रीचे रक्त लागले होते, 1 ऑगस्टला. मी खूप घाबरलो होतो. कारण आठ दहा दिवसांनी हातावर लाल दाने आणि परत परत पूरळ येत होते. मग मी 20 सप्टेंबरला आरएनए पीसीआर केली ती निगेटीव आली. 3 महीन्याने एन्टीबाँडी 1 & 2 परत केली ती पण निगेटीव आली . मी सहा महीन्यांपासून तोच वीचार करतोय. 6 महीने होउन 2 दिवसानी वेस्टर्ण बोल्ट टेस्ट केली ती पन निगेटीव मग मला सहा महीण्या पासून ताप येणे गळा सूखने गूडघे दूखने असे का होत असेल? आणि चार महीण्या पासुन लींगा वर लाल दाने परत परत येने तडे पडने असे का होत असेल मला एच आव्ही तर नसेल प्लीज सांगा ना खूप घाबरल्या मूले असे होत असेल का? डाँक्टर लोकांना भेटल्या वर ते तूला काहीच झाले नाही असे सांगतात प्लीझ मदत करा ना
Open
answered 8 years ago
•
Public Questions
1788
views
1
answers
दोन पुरुष ने एका बाईला सेक्स केला तर एडस होते
Open
answered 8 years ago
•
Public Questions
8259
views
1
answers
माझ्या मित्राने त्याचे लग्न झाले असताना सुद्धा दुसऱ्या लग्न झालेल्या मुलीबरोबर बिना निरोध चा सेक्स केला पण त्याच्या बायकोला आणि लग्न झालेल्या मुलीला एड्स नाही तर त्याला होऊ शकतो का उत्तर
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2235
views
1
answers
एड्स विषयी – निरोध न वापरता लग्नागोदर मैत्रिणीसोबत सेक्स केलेला आहे न आता लग्नानंतर पत्नी सोबत संबंध आल्यास एड्स होईल का यामध्ये तिघांनाही एड्स नाही तर कायहोईल ??
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2083
views
1
answers
मुखमैथुन करताना तोंडात जखम म्हणजे तोंड येणे याला जखम म्हणता येईल का आणि तोंड आल्यावर मुखमैथुन केल्यावर एडस चा धोका असु शकतो का
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2620
views
1
answers
पुरूषाच्या तोडत दिले तर पुरूषापासुन एचआयव्ही होत का
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2889
views
1
answers
वेशा व्यवसाय करणाया महिलेला एडस असतो का?
Open
answered 8 years ago
•
Public Questions
2359
views
1
answers