सर्वंकष लैंगिकता शिक्षण
लैंगिकता समजून घेणं आणि त्यावर बोलणं सोपं करुया.
शरीर, नातेसंबंध, आरोग्य आणि हक्क यांबाबत अचूक व वयानुसार योग्य माहिती – तरुणांसाठी, पालकांसाठी आणि प्रशिक्षकांसाठी.

तुम्हाला कुठून सुरुवात करायला आवडेल?
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे शिकते. तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय निवडा.

सहजची सत्रे आत्मविश्वासाने घेण्यासाठी
सर्वंकष लैंगिकता शिक्षण तुमच्या वर्गात समाविष्ट करण्यासाठी तयार सत्र आराखडे, प्रशिक्षक मार्गदर्शक आणि इतर साहित्य.
संसाधने पहाप्रशिक्षकांसाठी

जेव्हा तुमचे मूल प्रश्न विचारते…
कोणत्याही वयातील कठीण प्रश्नांची शांत आणि प्रामाणिकपणे उत्तरं देण्याचे मार्ग – तसंच, 'सहज' (SAHAJ) पालक बनण्यासाठीचं मार्गदर्शक.
उत्तरं शोधापालकांसाठी

प्रयासला निनावी प्रश्न विचारा
तुमचं शरीर, भावना, नातेसंबंध आणि सुरक्षित राहणं यांबाबत कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मिळणारी उत्तरं.
प्रश्न विचारातरुणांसाठी

अभ्यासक्रम
सहज काय आहे?
सहज हा प्रयासने विकसित केलेला, शालेय स्तरावर आधारित, वयानुरूप सर्वंकष लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता १ ली ते १० वीतील मुलांच्या वयानुसार, विषयांची पुनरावृत्ती करत पुढे जातो आणि परस्परसंबंधित विषयांबद्दल मुलांची ज्ञान, मूल्ये व कौशल्ये विकसित करतो.
नातेसंबंध आणि संवाद
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये
हिंसा आणि सुरक्षितता
मानवी शरीर आणि विकास
लिंगभाव
मूल्ये, हक्क आणि विविधता
बदलाच्या दिशेने
शाळा आणि समुदायांबरोबरची आत्तापर्यंतची वाटचाल
0
सहज अंतर्गत शिकत असलेली मुले व तरुण
0
सहज राबवले जात आहे अशा शाळा आणि वसाहती
0
सहभागी झालेले प्रशिक्षक
0
सहभागी झालेले पालक
0
सहज इतक्या जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे
तुम्हाला हे पण पाहायला आवडेल
व्हीडीओज्, पॉडकास्टस्, लेख आणि ब्लॉग्स – मराठी, इंग्रजी आणि हिंदी मध्ये
- सर्व साहित्य
- व्हीडीओज्
- पॉडकास्टस्
- लेख आणि ब्लॉग्स
सर्व साहित्य
व्हीडीओज्
पॉडकास्टस्
लेख आणि ब्लॉग्स
पालकांसाठी
मुलांच्या प्रश्नांनी बुचकळ्यात पाडलंय? इथून सुरुवात करा.
मुलं प्रत्यक्षात विचारत असलेल्या प्रश्नांची प्रामाणिक आणि वयानुरूप योग्य उत्तरं पहा – जी वय, विषय आणि भाषा या अनुसार शोधता येतील.
प्रश्न मुलांचे, उत्तर तुमचे!वय वर्षे ३ ते ५
“बाळ कुठून आले?”
वय वर्षे ६ ते ८
“माझ्या शरीराचे काही भाग खासगी आहेत असे का म्हणतात?”
वय वर्षे ९ ते ११
“माझे मित्र म्हणतात की ते पॉर्न पाहतात. ते काय असते?”
वय वर्षे १२ ते १४
“कोणीतरी मला लैंगिक स्वरूपाचा फोटो पाठवला. मी तो माझ्या मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करू का?”
वय वर्षे १५ ते १८
“माझी मासिक पाळी वेदनादायक आणि अनियमित आहे. हे सामान्य आहे का?”
सहजबद्दलचे अभिप्राय
आमच्या कामाशी जोडलेले राहा
प्रयासमध्ये सुरू असलेल्या कामाबद्दल, नव्या घडामोडींबद्दल आणि नवीन संसाधनांविषयी माहिती ईमेलद्वारे मिळवण्यासाठी आपला ईमेल नोंदवा.









































