Sex asked 6 years ago

maz lgn houn 2 month zale ahet lgnanntr pahilya veli mka khuo ch trass zala khupch mi female ahe ata fct intercore krtana hoto pn nntr thik hot jar amahala position change krun kru vatl tr te yogya ahe ka amchat je kahi hot tyala doghanchihi sammati aste dogh tyar asto konihi konalcha oppose nst amala jr akmekancha to bhag chatu vatla n ami ts kahi kel tr chukich ahe ka tyanI kahi bacteria vgere infection hou shkto ka ani before sex ami dogh amcha to bhag clean krunch krto ky krych te n pn jr amala vegveglya postition kru vatlya tr kru ka ami akmekana tras honar nahi yachi precaution gheto pn position try kelya tr ky vegl hoin ka

1 उत्तर
Answer for Sex answered 6 years ago

पहिल्यांदा पहिल्यांदा लैंगिक संबंध करताना थोडा त्रास होऊ शकतो, पण जर हा त्रास कमी नसेल होत तर मात्र डॉक्टरांची मदत घ्या.

तुम्ही एकमेकांच्या संमतीने लैंगिक संबंध करत आहात ही फार कौतुकाची बाब आहे. तुम्हाला दोघांना ज्या पोझिशन मध्ये कम्फर्ट वाटते त्यानूसार तुम्ही करु शकता. फक्त एकमेकाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.

मुखमैथुन करणं चुकीचे नाही. एकमेकांच्या संमतीने केले तर काहीच हरकत नाही. अन तुम्ही तुमचे लैंगिक अवयव स्वच्छ करुन मुखमैथुन करता ही चांगली बाब आहे. पण तुम्हाला त्यामुळे संसर्ग होणारच नाही याची मात्र खात्री देता येत नाही. तेव्हा मुखमैथुन करताना काय काळजी घ्यावी यासाठी सोबतची लिंक पहा.

https://letstalksexuality.com/dental-dam/

शक्यतो लैंगिक संबंध करताना नको असणारी गर्भधारणा व लिंगसांसर्गिक आजारापासून बचावासाठी निरोधचा वापर करणे कधीही उत्तमच.

सुरक्षित लैंगिक आयुष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 20 =