प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी आलेली असताना without कंडोम सेक्स केला तर चालतो का?

पाळीमधे सेक्स केल्यास काही संसर्ग होऊ शकतो का

1 उत्तर

पाळी चालू असताना सेक्स केल्यास साधारणपणे संसर्गाची शक्यता कमी असते किंवा नसते. मात्र दोन्ही जोडीदारांपैकी कुणालाही लिंगसांसर्गिक आजार असतील, जंतुलागण/इन्फेक्शन असेल तर मात्र जंतुसंसर्ग होऊ शकतो. कोणतंही इन्फेक्शन नसेल तर निरोध न वापरता सेक्स केलं तरी चालू शकतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 13 =