प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex kartani lingamdhun blood yete tyane kahi prob hou shkto ka? ani HUV kay ahe tyacha ani yacha kahi sambhandh ahe ka?

1 उत्तर

रक्त येण्याची काय कारणे आहेत हे पहावे लागेल, त्याची बरीच कारणे आहेत. कुठल्या परिस्थितीत रक्त आले किंवा येते आहे यावर निदान अवलंबून असते.
HUV रक्ताभिसरण संस्थेशी निगडित आजार आहे , पण तुमच्या समस्येशी याचा संबंध आहे की नाही हे डॉक्टरांना भेटूनच कळेल. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावं असं आम्हाला वाटते आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 8 =