प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex kele var bayakoche potat khup dukhate v lagavi karatana khup jalajate

Dipakkambalesangali

1 उत्तर

योनीमार्गामध्ये जंतुसंसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. जवळच्या स्त्री रोग तज्ञांशी संपर्क साधा ते योग्य तो उपचार करतील. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा जंतू संसर्ग झाला असल्यास दोन्ही जोडीदारांनी उपचार घेणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 3 =