sex kiti vel krava asked 8 years ago

1 उत्तर
Answer for sex kiti vel krava answered 8 years ago

सेक्स ही अशी गोष्ट आहे जी करणाऱ्यांनी ठरवायची असते. किती वेळा, कुणासोबत, केव्हा, कुठे आणि का या ‘क’कार चे काही विशिष्ट उत्तर किंवा मापदंड नाहीत. हे सेक्स करणाऱ्या व्यक्तींनी मिळून ठरवायचे असतात. मात्र एकत्र येणं म्हणजे फक्त सेक्स करणं असं मात्र वाटायला नको. कधी कधी नुसती सोबतही तितकीच सुखद, आनंददायी असू शकते.  दोघेही सज्ञान, दोघांची इच्छा, संमती असणं आणि दोघांनाही सुरक्षित वाटणं मात्र महत्वाचं. मनाचा आवाज ऐका. पण एकट्याच्या नाही…दोघांच्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 16 =