वीर्य पिणे हे असुरक्षित शारीरिक संबंधाप्रमाणेच धोकादायक आहे, त्यामुळे लिंगसांसर्गिक आजार होण्याची शकयता असते. लिंक पहा. https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/
वीर्य पिल्याने गर्भधारणा होते ही एक चुकीची धारणा आहे. इतर अन्नांप्रमाणे वीर्यही पोटात जाते अन पचन होऊन गुदामार्फत बाहेरही टाकले जाते. हे वीर्य गर्भाशय किंवा योनीमार्गे जाण्याची काहीच शक्यता नसल्याने गर्भधारणा होणे अशक्य आहे.
गर्भधारणा कशी होते याच्या माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/conception/
स्तनांना जखम होत नाही, अन आपल्या जोडिदाराला त्रास होत नसेल तर स्तन चोखल्याने काही अडचण नाही.
(आपल्या प्रश्नाची भाषा बदलली आहे. आपण प्रश्नामध्ये वापरलेली भाषा महिलांच्या अवयवांबद्द्ल अनादर करणारी होती.)
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा