प्रश्नोत्तरेShant honyasathi kay karu?
Shant honyasathi kay karu? asked 8 years ago

Maze vay 30 aahe. Maz lagn nahi zal.tase maze 2 varshapurvi eka mulibarobar sharirik sambadh ale hote.  Pan alikade mala sarakhi sex karayachi iccha hote pan mala hasthmaithun karayala nahi avadat.  Mag shant honyasathi mi kay Karu?

1 उत्तर

तुम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. अनेकदा सेक्स करण्याची इच्छा झाल्यावर तणाव निर्माण होतो. हा ताण हलका करण्यासाठी हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित आणि कोणतेही तोटे नसलेला उपाय आहे. मात्र तुम्हाला जर हस्तमैथुन करायला आवडत नसेल तर तुम्ही तुमचा जोडीदार शोधू शकता. सेक्स करण्यापूर्वी दोन्ही जोडीदारांची तयारी आहे का? दोघेही सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) आहेत का? दोघानाही  सेक्स करण्याची इच्छा आहे का? संमती आहे का आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे का याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्हाला जर जोडीदार निवडणेही शक्य नसेल तर जेव्हा लैंगिक इच्छा होईल त्यावेळी तुम्ही तुमचे मन आवडत्या कामांमध्ये रमवू शकता.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 18 =