1 उत्तर
तुझा प्रश्न शुक्राणूंची संख्या कमी होण्याबाबत असावा असा अंदाज बांधून उत्तर लिहित आहोत. शुक्राणूंची निर्मिती विशिष्ट तापमानाची गरज असते. यासाठी अंडाशयाची(वृषणांची) जागा ही शरीराबाहेर लिंगाखाली असते. वातावरणातील तापमान कमी जास्त होतं त्यावेळी वृषणं आकुंचन आणि प्रसरण पावतात. परंतू तुम्ही सतत जास्त उष्ण ठिकाणी काम करत असाल तर शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होतो.
जर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नीटसं मिळालं नसेल तर पुन्हा सविस्तरपणे प्रश्न विचार.
आपले उत्तर प्रविष्ट करा