1 उत्तर
आपल्या पिलाचं पोषण करण्यासाठी सस्तन प्राण्यांमध्ये दूध ग्रंथी आणि त्यातून येणारं दूध पाजण्यासाठी स्तनाग्रं किंवा बोडं तयार झाली. स्तनांमध्ये दूध ग्रंथी असतात आणि बाळाचा जन्म झाल्यावर बाळाच्या पोषणासाठी त्यामध्ये दूध तयार होते. आईचे दुध बाळासाठीच असते आणि ते बाळासाठी अमृतासमान असते. कृपया आपला प्रश्न अजून सविस्तरपणे विचारावा.
आपले उत्तर प्रविष्ट करा