प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsStrila kitvya varshya nanatar pali yene band hote

1 उत्तर

पाळी जाणे म्हणजे मेनोपॉज.

वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं. याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.

https://letstalksexuality.com/menopause/

https://letstalksexuality.com/menopause-and-sexual-life/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =