1 उत्तर
प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या असू शकतात. योनी चाटणे, लिंग तोंडात घेणे हे काहींना आवडते तर काही लोकांना ते किळसवाणे देखील वाटू शकते. त्यामुळे हा ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा भाग आहे. दोन्ही जोडीदारांची मुखमैथुन करण्यास इच्छा आणि आवड असेल तर त्यामध्ये गैर काहीही नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा