प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsvirya: lasun ani madh kiva Kanda kiva akrod he khalyane virya vadhanyas kiva sparm count vadnyas madad hote ka tasech a sex stamina vadnyas madad hote ka
1 उत्तर
Answer for virya answered 8 years ago

नाही. शरीरातील वीर्य निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असते. ही प्रक्रिया वृषणातील तापमानावर अवलंबून असते. कारण शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी वृषणांमध्ये ठराविक तापमानाची गरज असते. यामध्ये लसून आणि कांद्याचा काहीही संबंध नाही. आता तुमच्या प्रश्नातील दुसरा भागावर बोलू या. संभोग करणं हे शारीरिक कष्टाचं काम आहे. यामुळं शरीराला (आणि मनालादेखील) थकवा येवू शकतो. यासाठी नियमित व्यायाम करुन आणि चौकस आहार घेवून शरीराची ताकद वाढवता येते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 5 =